Download Font
साहित्यक काका
 
माझे लिखाण हे मुख्यत: एक परिहासविजल्पित आहे. त्याचे साहित्यिक मूल्य काय आहे, ते कालबाह्य होते आहे की काय, या गोष्टींची मी फारशी चिंता केली नाही. जीवनातल्या निरनिराळया क्षेत्रांत मी वावरलो. माणसांच्या वागण्या-बोलण्यांत अनेक विसंगती अनुभवल्या. त्या मनावर टिपल्या गेल्या. त्यातून हे लेखन घडले. ते ग्रंथांतून वाचतांना, ध्वनिफितींवर ऐकताना वाचकांनी आणि श्रोत्यांनी मनापासून हसल्याची मला वेळोवेळी पावती दिली.
 
साहित्य
 
`
     
साहित्य   साहित्य   साहित्य   साहित्य
 
© Copyright 2010 Aakrutibandh. All rights reserved.